Indian railway requirement 2025 भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने गट-ड पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 32000 जागा उपलब्ध आहेत. ही एक उत्कृष्ट संधी आहे ज्यांना भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. पात्रता धारक उमेदवारांनी विहित मदतीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यावा असे आवाहन रेल्वे बोर्डाने केले आहे.
Railway चे कोणती पदं उपलब्ध आहेत?
रेल्वे भरती गट-ड या पदांमध्ये विविध प्रकारची कर्तव्ये असलेली पदं समाविष्ट असतात. यात ट्रॅक मेंटेनन्स, सिग्नलिंग, ऑपरेशन्स इत्यादी विभागांमध्ये काम करण्याची संधी असते.
Railway bharti कोण पात्र आहे?
रेल्वे भरती पात्रता ही पदानुसार बदलते. सामान्यतः 10वी पास असणे आवश्यक असते. काही पदांसाठी अतिरिक्त पात्रता आवश्यक असू शकते. याबद्दलची सविस्तर माहिती मूल जाहिरातीत दिली जाते.
रेल्वे भरती बाबत महत्वाची माहिती
- पद: गट-ड संवर्गातील विविध पदं
- जागा: ३२०००
- पात्रता: पदानुसार बदलते. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ फेब्रुवारी २०२५
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
Please Like, Comment & Share