उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये १७९१ शिकाऊ पदांची भरती!

Admin
0
उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये १७९१ शिकाऊ पदांची भरती!


North Western Railway Recruitment-2024, उत्तर पश्चिम रेल्वे यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ (Apprentices) पदासाठी जाहिरात दि. 11/11/2024 सूचना क्र. 05/2024 (NWR/AA) केली असून त्यात शिकाऊ उमेदवाराच्या एकूण १७९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक १० डिसेंबर २०२४ पर्यंत आहे.


शिकाऊ पदाची एकूण १७९१ जागा

1) Electrician (Coaching)

2) Electrician (Power)

4) Carpenter (Engg.)

5) Painter (Engg.)   

6) Mason (Engg.)   

7) Pipe Fitter (Engg.)

8) Fitter (C&W)

9) Carpenter (Mech.)

10) Diesel Mechanic

11) Fitter (Mechanical)  

12) Power Electrician

13) Electrician (Coaching)

14) Electrician (TRD)

15) Welder (Gas & Electric) (Engg.)

16) Welder (Gas & Electric) (Mech)

17) Mechanical fitter

 18) Refrigeration & Air conditioning

19) Electrician


या विभागात (DIVISIONS/UNITS) अर्ज करता येईल.

ii. Divisional Railway Manager’s Office, Ajmer

ii. Divisional Railway Manager’s Office, Bikaner

iii. Divisional Railway Manager’s Office, Jaipur

iv. Divisional Railway Manager’s Office, Jodhpur

v.  B.T.C. Carriage, Ajmer

vi. B.T.C. LOCO, Ajmer

vii. Carriage Works Shop, Bikaner

viii. Carriage Works Shop, Jodhpur


शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार हा दहावी (SSC) पास असणे आवश्यक आहे.
  • उपरोक्त पदानुसार उमेदवार आय.टी.आय. (ITI) किंवा NCVT प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • सदर जाहिरातीत पदानुसर शैक्षणिक सविस्तर माहिती दिलेली आहे.

 

पेमेंट शुल्क-Online Payment

  • मागासवर्गीय उमेदवारांना सदरचा नि:शुल्क  (Free) असणार आहे.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रू. 100/- (One Hundred Only) आहे.
  • सदर शुल्क हा विनापरतावा (Non-refundable) आहे.


जाहिरात डाऊनलोड


ऑनलाईन अर्ज


 अर्ज भरण्याची अंतिम तारीख

उमेदवाराने त्यांचा ऑनलाईन दिनांक १० डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे.


ऑनलाईन अर्ज कोठे करावा ?

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर

मो.नं. 9689644390 

web: www.pdslatur.in

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!