Labour
Registration 2024 महाराष्ट्र
शासनाने असंघटीत कामगारासाठी कल्याणकारी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या
माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विमा संरक्षण, शिष्यवृत्ती, शासकीय लाभ, इतर
अनुषंगीक घटकांचा लाभ अनुदान स्वरूपात मिळणार आहे. तरी कामगारांनी त्यांची आजच कामगार
नोंदणी करून घ्यावी आणि शासकीय लाभ घेण्यात यावा.
कामगार योजनेचे उद्देश
- ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
- बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
- लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
- कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
- लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
- कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
- कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
- प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
कामगार नोंदणी पात्रता निकष काय आहेत ?
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते ?
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे
अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा.
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- नोंदणी फी- रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू.1/-
अधिक
माहितीसाठी संपर्क :
प्रज्वल
डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर मो.नं. 9689644390
Please Like, Comment & Share