भारत सरकारच्या दूरसंचार विभागा अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवेमध्ये रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) पदांची भरती 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात प्रभावी डाक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने ही Gramin Dak Sevak (GDS) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Gramin Dak Sevak (GDS) Bharti 2024 च्या ठळक बाबी
1) पद : ग्रामीण डाक सेवक (विविध श्रेणी)
2) पदे
: ४४२२८ जागा
3) पात्रता
: 10वी पास (बहुतेक पदांसाठी)
4) वयोमर्यादा
: 18 ते 40
वर्षे (आरक्षित वर्गांसाठी सवलत)
4) निवड
प्रक्रिया :
मेरिटच्या आधारे
5) अर्ज
: ऑनलाइन
6) शुल्क
: फक्त आरक्षीत उमेदवारास विनामूल्य प्रवेश आहे.
7) अर्ज
करण्याची अंतिम दिनांक : ५ ऑगस्ट २०२४
GDS अर्ज
करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1)
दहावी मार्कमेमो
2)
पासपोर्ट साईज फोटो व सही
3)
मोबाईल नंबर व ईमेल आयडी
4)
इतर अनुषंगिक बाबी
अर्ज करताना काय
काळजी घ्यावी?
1)
पात्रता : सर्व पात्रता निकष पूर्ण
करा.
2)
नोंदणी : मोबाईल OTP व ईमेल OTP अनिवार्य आहे.
3)
दस्तऐवजे : आवश्यक सर्व दस्तऐवजे तयार
ठेवा.
4)
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क भरून द्या.
5)
सावधगिरी : अर्ज भरताना सर्व माहिती
काळजीपूर्वक भरून द्या.
6)
प्रिंट कॉपी : अर्जाची प्रिंट कॉपी
आपल्याकडे ठेवा.
Please Like, Comment & Share