तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान प्रवेश 2024-2025 मध्ये प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. (Post SSC Diploma) डिप्लोमा तांत्रिक अभ्यासक्रम करिता नोंदणी २५ मे २०२४ पासून चालू झालेली आहे. तरी दहावी उत्तीर्ण व पात्रताधारक उमेदवारांनी सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे.
ऑनलाईन अर्जास आवश्यक कागदपत्रे
१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) पासपोर्ट साईज फोटो
३) दहावी मार्कमेमो
४) शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)
५) नॅशनलिटी (वय अधिवास)
प्रमाणपत्र
६) जातीचा दाखला
७) पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
८) चित्रकला (Drawing) प्रमाणपत्र असेल तर
प्रज्वल
डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर
मो.नं.
९६८९६४४३९०
Please Like, Comment & Share