महाराष्ट्र
राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत विविध पदांबाबत जाहिरात क्र. १०/२०२४ आस्थापनेवरील
प्रशिक्षणार्थी विविध पदांच्या एकूण १४७ जागा असून महापारेषण कंपनीमधील अनुभव व
विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त धारण करणारे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्यााचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत आहे.
विद्युत पारेषण प्रणालीचे कोणती पदे आहे?
१) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
२) तंत्रज्ञ-१ (पारेषण प्रणाली)
३) तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली)
ई-चलन शुल्क किती आहे?
१) मागास राखीव प्रवर्ग रू. ३००/- (विना परतावा)
२) खुला अराखीव प्रवर्ग रू.६००/- (विना परतावा)
पारेषण पदास शैक्षणिक पात्रता काय
आहे ?
१) NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज तंत्री /तारतंत्री या या विषयातील राष्ट्रीय शिकाऊ उमदेवारी प्रमाणपत्र.
किंवा
२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीज तंत्री
/तारतंत्री या व्यवसाया विषयातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज
तंत्री /तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
टीप : तरी उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेसंबंधी शंका असल्यास अर्ज
करण्यापूर्वी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
पारेषण प्रणाली पदानुसार अनुभव काय
आहे?
१) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
सहाय्यक तंत्रज्ञान (सा) या पदांचा एकूण
सहा वर्षांचा अनुभव किंवा एकूण चार वर्ष अनुभवापैकी तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) या पदांचा दोन वर्षांचा अनुभव किंवा
तंत्रज्ञ-१ (पारेषण प्रणाली) या पदांचा
दोन वर्षांचा अनुभव. किंवा तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) या पदांचा दोन वर्षांचा अनुभव.
२) तंत्रज्ञ-१ (पारेषण प्रणाली)
सहाय्यक तंत्रज्ञान (सा) या पदांचा चार
वर्षांचा अनुभव. किंवा तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली) या पदांचा दोन वर्षांचा अनुभव.
३) तंत्रज्ञ-२ (पारेषण प्रणाली)
सहाय्यक तंत्रज्ञान (सा) या पदांचा दोन
वर्षांचा अनुभव.
पारेषण प्रणालीसाठी आवश्यक
कागदपत्रे :
१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) पासपोर्ट साईज फोटो व सही
३) NCTVT
प्रमाणपत्र
४) आय.टी.आय. गुणपत्रक व सनद
५) शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.)
६) नॅशनलिटी (वय अधिवास) प्रमाणपत्र
७) जातीचा दाखला
८) इतर ऑनलाईन अर्जाबाबत अनुषंगिक माहिती
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२४.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रज्वल
डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, लातूर
मो.नं.
९६८९६४४३९०
Please Like, Comment & Share