Police Verification Certificate हे एक अधिकृत दस्तऐवज आहे जे एखाद्या देशाच्या पोलीस किंवा
सरकारी एजन्सीद्वारे अर्जदाराच्या कोणत्याही गुन्हेगारी नोंदींची गणना करण्यासाठी
पार्श्वभूमी तपासणीच्या परिणामी जारी केले जाते. गुन्हेगारी नोंदींमध्ये अटक,
दोषसिद्धी आणि शक्यतो फौजदारी कार्यवाही यांचा समावेश असू शकतो.
उमेदवारास
शासकीय व निमशासकीय नोकरी संदर्भात पोलीस प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तसेच
सेक्युरिटी गार्ड व इतर परदेशातून आलेल्या व्यक्तीला सुद्धा पोलीस व्हिरिफेशन
प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
Police Verification
प्रमाणपत्राचे प्रकार
1) Character
Certificate- चारित्र्य प्रमाणपत्र
ज्या उमेदवारास
शासकीय व निमशासकीय नोकरी किंवा इतर वैयक्तिक कामासाठी चारित्र्य प्रमाणपत्र
आवश्यक आहे.
2) Security
Guard Character Certificate- सुरक्षा
रक्षक चारित्र्य प्रमाणपत्र
ज्या
उमेदवारास एखाद्या कंपनीमार्फत नोकरी अथवा कामावर रूजू व्हावयाचे आहे त्यांना सदर सुरक्षा
रक्षक चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच एखाद्या व्यक्तीस सेक्युरिटी गार्ड
परवाना किंवा ठेकेदारी व्यवसाय करावयाचा आहे त्यांना हे प्रमाणपत्र काढणे अनिवार्य
आहे.
3) Police
Clarence Certificate Abroad - परदेशात
पोलीस क्लॅरेन्स प्रमाणपत्र
एखादा व्यक्ती
परदेशातून आलेला आहे आपल्या देशात किंवा राज्यात त्याला नोकरी किंवा व्यवसाय
करावयाचा आहे त्यास या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
Police Verification
साठी आवश्यक कागदपत्रे :
१) टी.सी./एच.एस.सी. सनद /मार्कमेमो
2) आधार कार्ड / पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग
लायसन
3) Commissioner
/Superintendent- NOC प्रमाणपत्र
4) एक कलर फोटो व सही
5) जागा /घराचे लाईट बील
6) दोन ओळखीच्या व्यक्तींचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर.
New
Registration-नवीन नोंदणी करा
Please Like, Comment & Share