Border Security Force (BSF) सीमा सुरक्षा दल-२०२४ अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सीमा
सुरक्षा दल (BSF) मार्फत पात्रताधारक उमेदवाराने खालील
दिलेल्या पदानुसार आवश्यक असणा-या शैक्षणिक पात्रतेचा विचार
करून उक्त पदांसाठी विहित मुदतीत अर्ज भरून घ्यावा.
BSF
(Border Security Force) विविध पदे
सीमा
सुरक्षा दल (BSF) अंतर्गत असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक,
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल
(स्टोअरमन), सब-इन्स्पेक्टर (वर्क), जेई
(इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल
सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर
मेकॅनिक व लाइनमन पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
अर्जाची अंतिम तारीख :
दिनांक ११ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
BSF पदांसाठी शैक्षणिक पात्रता
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
Please Like, Comment & Share