तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला (Tahsildar Income Certificate) मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील आवश्यक कागदपत्रे जाणून घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, नोकरीसाठी, उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी, भारत सरकार व इतर स्कॉलरशीप /शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी आणि शालेय विद्यार्थी, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला काढून घेणे अत्यंत आवश्यक असते.
उत्पन्न
दाखल्यासाठी (Income Certificate) आवश्यक कागदपत्रे :-
१) रहिवाशी
स्वंयघोषणापत्र
२) उत्पन्नाचा
पुरावा तलाठी उत्पन्नाचा दाखला / आयकर विवरण पत्र
३) पत्त्याचा
पुरावा रेशनकार्ड झेरॉक्स / लाईट बिल / कर पावती (कोणतेही एक)
४) ओळखीचा
पुरावा पॅन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान
ओळखपत्र (कोणतेही
एक)
कालावधी :
कार्यालयीन ८ दिवस.
उत्पन्न
दाखल्यासाठी (Income Certificate) अर्ज कोठे करावा ?
अर्जदाराने वरील
कागदपत्रे घेऊन आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र
किंवा महा-ई-सेवा केंद्र अथवा साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय
दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर येथे करता येईल.
उत्पन्न
दाखल्यासाठी (Income Certificate)
संपर्क ?
साबळे भिवराज मो.नं. 7709582650
Please Like, Comment & Share