दक्षिण रेल्वेत 2860 पदांची भरती 2024 (Southern
Railway Recruitment 2024) अंतर्गत २८६० जागे करिता भरती सुरू झाली असून दहावी उत्तीर्ण व
आय.टी.आय. पात्रता धारक उमेदवाराने या पदासाठी अर्ज करावा व या संधीचा लाभ घ्यावा.
एकूण पदे : २८६० जागा
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
पदाचा प्रकार (व्यापारी नावे)
- फिटर-Fitter
- वेल्डर-Welder
- MLT
- टर्नर-Turner
- कोपा-Kopa
- सुतार-Carpenter
- चित्रकार-Drawing
- इलेक्ट्रिशियन-Electrician
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- Electronic
Mechanic
- प्लंबर- Plumber
- मेकॅनिक-रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिडेशन
- मशिनिस्ट-Machinist
- पासा-Pasa
- डिझेल मेकॅनिक-Diesel Mechanic
- ICTSM
- SSA
Southern
Railway Recruitment 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
10 वी उत्तीर्ण व वर उल्लेख केलेल्या व्यवसाय
मध्ये आय.टी.आय. पात्रता असावी.
अर्ज शुल्क : 100/- (कोणतेही शुल्क नाही – SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी)
नोकरी ठिकाण : भारताचा दक्षिण प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक २८ फेब्रुवारी २०२४
Southern
Railway Recruitment 2024- भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
उमेदवाराने वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे
त्यांची आवश्यक शैक्षणिक अर्हता, उपलब्ध अनुभव व इतर अनुषंगीक बाबींचा विचार करून अर्ज करावयाचा आहे.
Southern
Railway Recruitment 2024- भरतीचा अर्ज कुठे करावा ?
उमेदवाराने सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने
भरावयाचा आहे. यासाठी कोणत्याही सायबर कॅफे, ऑनलाईन मल्टी सर्व्हीसे किंवा इतर नोकरी संबंधी
ऑनलाईन भरणा करणाऱ्या सेंटर जाऊन अर्ज करावयाचा आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
Prajwal
Digital Services, पशुसंवर्धन
गेट नं. 2, केशवराज
शाळा रोड, नेताजी
नगर, लातूर
Contact: 9689644390
Email: [email protected]
Please Like, Comment & Share