महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल. कृषी विभागाने गट-संवर्गातील वरिष्ठ लिपीक या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे.
टीप- कृषी सेवक परीक्षेचा अजून निकाल लागलेला नाही. सर्व कृषी सेवक परीक्षार्थी यांनी याची नोंद घ्यावी.
कृषी विभाग गट-क संवर्गाच्या विविध परीक्षेचा निकाल कसा पाहावा
- सर्वप्रथम उमेदवाराने कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
- वेबसाईटवर कृषी विभागाने निकाल जाहीर केलेला आहे. यावर जाऊन आपला विभाग निवडून यामध्ये आपले नाव सर्च करून निकाल पाहू शकतात.
- माहितीसाठी कृषी विभाग यांचे अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
KrushiVibhga Bharti Result 2023
Krushi Vibhga
Bharti Result 2023 Merit List Download करा
छ. संभाजीनगर विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षेचा निकाल 2024
कोकण विभाग ठाणे विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024
पुणे विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल २०२४
नागपूर विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल २०२४
नाशिक विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल २०२४
Please Like, Comment & Share