MC Latur Recruitment 2024, कंत्राटी पदभरती जाहीरात

Admin
0

MC Latur Recruitment 2024, कंत्राटी पदभरती जाहीरात

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत वकृपया जाहिरात पहा 15 वा वित्त आयोग अंतर्गत लातूर शहर महानगरपालिका, लातूर, आरोग्य विभाग येथे विविध संवर्गातील रिक्त पदांची, कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती (MC Latur Recruitment 2024) प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

MC Latur Recruitment 2024 अंतर्गत विविध पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती हया राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई व लातूर शहर महानगरपालिका येथील संकेतस्थळ (www.nrhm.maharashtra.gov.in), (www.mclatur.org) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले असून, इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना Pdf स्वरूपात Download करून, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह दि. 25/01/2024 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा.

MC Latur Recruitment 2024 मार्फत विविध कंत्राटी पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या सांक्षाकिंत केलेल्या छायांकित प्रतिसह रिक्त असणाऱ्या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून दि. 25/01/2024 रोजी संध्याकाळी 5:45 वाजेपासुन (सुट्टीचे दिवस वगळून) नागरी सुविधा केंद्र विभाग 'महानगरपालिका, लातुर या ठिकाणी सकाळी 10:30 ते सायं 5:45 पर्यंत या वेळेत सादर करावेत.

वाचा : GMC Nagpur Bharti 2024, गट-ड संवर्गाच्या रिक्त जागा-६८०

दिनांक 25/01/2024 रोजी संध्याकाळी 5:45 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही तसेच ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

कंत्राटी एकूण पदांची संख्या : 82

MC Latur Recruitment 2024 अंतर्गत विविध पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार असून कंत्राटी पदांचे नाव व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रतेविषयी उमेदवाराने अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर माहिती पहावी.

अर्जाचा शुल्क (Form Fees) :

खुला प्रवर्ग (Open) : रु.100/-

राखीव प्रवर्ग (Reservation) : रु.150/-

नोकरीचे ठिकाण : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

कंत्राटी पदाकरिता कार्यालयीन अर्जाचा नमुना २०२३-२४ [PDF]

कृपया जाहिरात पहा


Download File

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

अर्ज करण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर.

विशेष बाब : MC Latur Recruitment 2024, कंत्राटी पदभरती जाहीरात प्रसिद्ध झाली असून पात्रता धारक उमेदवाराकडून विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर विहित मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूक उमेदवाराने या कंत्राटी नोकरी पदभरतीचा अर्ज करावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]

वाचा : GMC Nagpur Bharti 2024, गट-ड संवर्गाच्या रिक्त जागा-६८०

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!