सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "ब" (अराजपत्रित) ते गट "क" मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "ब" (अराजपत्रित) ते गट- "क" मधील नमूद ५ विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे.
Read More :
प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त
होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर जाहिरातीद्वारे कळविण्यात येते
की, गट "ब" ते गट
"क" मधील एकूण ५ संवर्गाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. १६/१२/२०२३ ते ३१/१२/२०२३ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर दि. ३१/१२/२०२३ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाईन
पद्धतीने अर्ज करावेत.
पात्रता धारक उमेदवाराने खालील नमूद पदांमध्ये शैक्षणिक पात्रतेचा विचार
करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी सोलापूर महानगरपालिका
सोलापूर यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन पदांविषयी सविस्तर माहिती पहावी.
सोलापूर महानगरपालिका जाहिरात-२०२३
मधील रिक्त पदे
- पर्यावरण संवर्धन अधिकारी-अ(अराजपत्रित)-1
- मुख्य अग्नीशामक अधिकारी/ अधीक्षक अग्निशामक दल-अ
(अराजपत्रित)-1
- पशु शल्य चिकित्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी- अ (अराजपत्रित)-1
- उद्यान अधीक्षक-ब-1
- क्रीडा अधिकारी-ब-1
- जीवशास्त्रज्ञ-ब-1
- महिला व बालविकास अधिकारी-ब-1
- समाज विकास अधिकारी-ब-1
- कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर)-ब-1
- कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)-ब-1
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)-ब-5
- सहायक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी-क-1
- सहायक उद्यान अधीक्षक-क-1
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ-क-2
- आरोग्य निरीक्षक-क-10
- स्टेनो टायपिस्ट-क-2
- मिडवाईफ-क-50
- नेटवर्क इंजिनियर-क-1
- अनुरेखक-क-2
- सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ-क-1
- फायर मोटर मेकॅनिक-क-1
- कनिष्ठ श्रेणी लिपिक-क-70
- पाईप फिटर व फिल्टर फिटर-क-10
- पंप ऑपरेटर-क-20
- सुरक्षारक्षक-ड-5
- फायरमन-ड-35
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-47
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-02
- कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)-24
- केमिस्ट -01
- फिल्टर इन्स्पेक्टर-02
ऑनलाईन अर्ज शुल्क :
- आरक्षण
प्रवर्गास - 900/-
- सर्वसाधारण
प्रवर्गास - 1000/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी
2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक
माहितीसाठी संपर्क :
Prajwal
Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज
शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact:
9689644390 Email: [email protected]
Please Like, Comment & Share