महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागात मेगाभरती सुरू आहे. या भरती अंतर्गत विविध १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदे भरली जाणार आहेत. या मेगाभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. उमेदवाराने ०३ नोव्हेंबर २०२३ पासून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत करता येईल.
सरळसेवा
भरती सन २०२३--(गट ब (अराजपत्रित) व गट क)
अ. क्र |
विवरण |
येथे क्लिक करा |
1 |
ऑनलाइन
अर्ज भरणेकरिता येथे क्लिक करा |
|
2 |
सरळसेवा
भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क ) सविस्तर जाहिरात |
|
3 |
दिव्यांग
उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना- नमुना क्र १, २ व ३ |
|
4 |
जलसंपदा
विभाग- दिव्यांगाकरिताची पदे सुनिश्चित करणेबाबतचे शासन निर्णय |
|
5 |
Normalization Method- परीक्षा उत्तरतालिका व गुणांचे काठीण्य पातळीबाबत |
|
6 |
विविध
संवर्गाकरिताचा अभ्यासक्रम |
|
7 |
सरळसेवा
भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क )-जाहिरात- शुद्धीपत्रक |
WRD Jalsampada Vibhag Bharti 2023
महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागा अंतर्गत १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक ही अशी अनेक पदे समाविष्ट आहेत. नुकतीच याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवाराने त्या अधिसूचनांचे पालन करावे. या भरतीमधील एकूण पदे, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया, शुल्क व इतर आवश्यक सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे.
'जलसंपदा विभाग मेगाभरती-२०२३' मधील पदे व पदसंख्या:
- वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब - ०४ जागा
- निम्नश्रेणी लघुलेखक - १९ जागा
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक - १४ जागा
- भूवैज्ञानिक सहाय्यक - ०५ जागा
- आरेखक - २५ जागा
- सहाय्यक आरेखक - ६० जागा
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - १५२८ जागा
- प्रयोगशाळा सहाय्यक - ३५ जागा
- अनुरेखक - २८४ जागा
- दप्तर कारकुन - ४३० जागा
- मोजणीदार - ७५८ जागा
- कालवा निरीक्षक - ११८९ जागा
- सहाय्यक भांडारपाल - १३८ जागा
- कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक - ०८ जागा
- एकूण रिक्त पदसंख्या - ४ हजार ४९७ जागा
शैक्षणिक
पात्रता काय आहे?
शैक्षणिक
पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे तपशील अधिसूचनेत आणि
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या दोन्हींच्या लिंक खाली जोडल्या गेल्या आहेत.
अर्ज करण्याची
पद्धती कशी आहे ?
उमेदवार
जलसंपदा विभागाच्या Official Website द्वारे ऑनलाईन पद्धतीने
करू शकतील.
अर्ज
सुरू होण्याची तारीख किती आहे ?
उमेदवाराने जलसंपदा
विभागातील विविध पदांसाठी अर्ज दि. ०३ नोव्हेंबर २०२३ पासून करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
उमेदवारास जलसंपदा
विभागातील विविध पदांसाठी अर्ज दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत करता येईल. अर्ज
करण्यासाठी कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी संपर्क :
Prajwal Digital Services, पशुसंवर्धन
गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर,
लातूर Contact: 9689644390 Email: [email protected]
जलसंपदा विभाग अंतर्गत ४४९७ पदांची मेगाभरती- WRD Jalsampada Vibhag Bharti 2023 ही माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका.
Please Like, Comment & Share