महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती-2023

Admin
0

महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती-2023

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या कार्यक्रमांमधील विविध पदांच्या एकूण ३४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४० जागा

राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदासाठी निवड करावी व अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे:

  • पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
  • अर्जदाराची सही (140 x 60) २० kb
  • आवश्यक कागदपत्रांची साईज 200 DPI
  • आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License
  • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी
  • जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर
  • जात वैधता प्रमाणपत्र असल्यास
  • दहावी, बारावी व पदवी गुणपत्रक (कलर)
  • इतर वेबसाईटवरील आवश्यक माहिती.

परीक्षा शुल्क :

  • मगासप्रवर्ग रू. ९००/-
  • खुला प्रवर्ग रू. १०००/-

भरलेला परीक्षा शुल्क हा रिफंट होत नाही.

Online फार्म कुठे भरावा.

प्रज्वल डिजीटल सर्व्हिसेस, नेताजी नगर, पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर, शाम नगर रोड, लातूर ता.जि. लातूर मो.नं. ९६८९६४४३९०

महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती-2023

ऑनलाईन अर्ज करा.

Online Application Link :


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!